अति.पो.आयुक्त प्रविण पडवळ यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची आज मुंबईला गरज- तरुण ७८ युवतींना सोडवण्यात यश
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : तीन दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात रहाणा-या एका हिंदू युवतीला फसवून मुस्लिम समाजातील एका युवकाने पळवून नेल्याचा प्रकार घडला. घडलेला प्रकार कांदिवली पोलिस ठाण्याचे अति.आयुक्त. प्रविण पडवळ यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आर. यु. सिंह यांनी निदर्शनास आणून देताच ह्या कार्यक्षम आधिका-याने आपली सर्व शक्ती -युक्ती कामाला लावत अवघ्या तीन दिवसांत ह्या पळवून…
