मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.
मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यातच मुंबईत ओमय क्रोन चे तीन रुग्णही सापाडलेले असल्याने चिंता वाढली आहे मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जास्त आहे
Similar Posts
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
संविधान जिंदाबाद सभेत काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर ? भाई जगतापं, माजी आमदार आणि मंत्री यांची दांडी
मुंबई/काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसभेत काँग्रेसमधील मध्ये पुन्हा एकदा गटबाजी चव्हाट्यावर आले अशी चर्चा आहे. मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजीमुळे भाई जगताप, माजी आमदार व मंत्री यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.दिनांक 13 जुलै 2025 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह येथे कार्यकर्ता मेवाळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात ?
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून, या निवडणुका ४ टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ,महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार, की युती आणि आघाडी करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची…
मालवणमध्ये ठाकरेगट – राणे समर्थकांमध्ये राडा – घरात घुसून मारण्याची राणेंची मविआच्या नेत्यांना धमकी
मालवण -छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. आज मविआने मालवण मध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून हा राडा थांबवला यावेळी नारायण राणेंनी मविआच्या नेत्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिलीसिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने घटनेची पाहणी…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
कुडसावरेच्या डोंगरावर वृक्षारोपण.
गार्गी सोशल अकॅडमीने केले २०० वृक्षांचे रोपण बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर जवळील कुडसावरे परिसरात वनविभाग व गार्गी सोशल ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत २००हुन अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.गार्गी सोशल ॲकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ॲकेडमीच्या गार्गी चव्हाण यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील कुडसावरे येथे या…
