राष्ट्रीय निवडीसाठी ३८७ खेळाडूंमध्ये रंगणार बुद्धीसंग्राम
मुंबई, : राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी स्थान मिळविण्यासाठी राज्यातील शालेय बुद्धिबळपटू एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवार, १३ नोव्हेंबरपासून दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय स्पर्धेत तब्बल ३८७ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ९, १३…
