योगेश वसंत त्रिवेदी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
; रामदास आठवले यांनी केला प्रदान मुंबई,: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी आणि स्टार महाराष्ट्र चे संपादक हेमंत रणपिसे यांनी स्टार महाराष्ट्र साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता. नुकतीच योगेश वसंत त्रिवेदी यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येऊन तीन स्टेंट बसविण्यात आले….
