मुंबईत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प यशस्वी; शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचल्या
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२६: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर-उपनगर आणि जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प’ उपक्रम आज वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे यशस्वीपणे संपन्न झाला. ‘शासकीय योजना आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कॅम्प राबवण्यात आला.कार्यक्रमाला मुंबई…
