प्रचार संपल्यानंतरही घरोघरी प्रचारास परवानगी
मुंबई/निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशभरातून संशय व्यक्त केला जात असतानाच निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यानुसार निवडणूक निकालाचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो.मात्र याच निर्णयामुळे उमेदवारांना घरोघरी जाऊन पैसे वाटण्याची मुभा मिळणार आहे.महाराष्ट्रा मध्ये येत्या २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदासाठी…
