कॉकपिटमधील थरार: कुल्हाडीच्या हल्ल्यातही भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांनी वाचवले शेकडो प्राण; अब्राहम अकॉर्ड्स बिघडवण्याचा मोठा कट उधळला!
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या फ्लाईदुबई विमान अपहरणामागील आणि हल्ल्यामागील एक मोठा भू-राजनीतिक कट उघडकीस आला आहे. दुबईहून तेल अवीव (इस्त्रायल) जाणाऱ्या या विमानात ओमानचा को-पायलट हमाम अल-हमामी याने भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर इमर्जन्सी कुल्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कॅप्टनला संपवून विमान क्रश करण्याचा आणि इस्त्रायली नागरिकांचे जीव घेण्याचा हा भयानक कट होता.हल्ल्यात…
