अति.आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा बदल्या,बढत्या रॅकेटसला दणका – पालिकेतील बदल्या,बढत्या चे रॅकेटस उध्वस्त करण्याची गरज- एक अधिकारी त्याच मलईदार पदावर 30 वर्ष राहतोच कसा ?
मुंबई (किसन जाधव) महापालिकेची मुदत आता संपलेली असून मुंबईसह मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या बदल्या आणि बढत्यांमधले झोल हळू हळू उघडकीस येत आहेत. यात बड्या प्रशासकीय अधिकारी पासून अभियंते, लिपिक आणि शिपाई पर्यंत सर्वांनीच हात धुवून घेतले आहेत. पण पालिकेत जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसेच काही प्रमाणिक अधिकारी सुधा आहेत ….
