भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट -राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हालचाली सुरू
मुंबई/ महाराष्ट्रात हनुमान चलीसावरून जे वातावरण बिघडले आहे.त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी विरोधी पक्षाने आता कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमय्यावर झालेल्या हल्ल्याचे निर्मित करून भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंग कोशारि यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार आणि पोलीस आयुक्तां विरुद्ध तक्रार केली आहे. महाराष्ट्रात वातावरण बिघडलेले आहे ही वस्तुस्थिती पण हे वातावरण कोणामुळे बिघडले…
