सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार
शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान…
