शिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-
मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने मात्र पाठिंबा नाकारला आहे कारण शिवसेनेत येण्याची सेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय परिणामी मराठा समाज शिवसेनेवर नाराज झाला आहे.विधानसभेत शिवसेना 56,राष्ट्रवादी 54,भाजप 105 काँग्रेस 44 तर अपक्ष 29 असे…
