अपयशी इंटरपोल
इंटरपोल अर्थात आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना! सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत इंतरपोलचे महाअधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी जगभरातील 195 देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर आहेत.पण अशा प्रकारची अधिवेशने घेऊन आणि त्यात गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर केवळ चर्चा करून जगभरातील गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर कुणालाही देता येणार नाही .याचे कारण म्हणजे…
