नवाब मलिक याना ३ मार्च पर्यंत ई डी कोठडी
मुंबई/ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेल्या आहे .कारण कुर्ल्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि 7 तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ई डी कोठडी दिली आहे. दरम्यान या कारवाईच्या…
