उल्हासनगर महापालिकेत बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणारे अटक .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेत नोकरी लावुन देतो असे सांगुन वायरमन पदाचे व अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाले असुन या प्रकरणी कैलास शेकडे सह मध्यवर्ती पोलिसानी दोन जणाना अटक केली आहे . उल्हासनगर महापालिकेत वारसा हक्काने अथवा नोकरी विकत घेवुन लागणारे बरेच आहेत . त्यातच गेल्या एक महिन्यापुर्वी वायरमन ची नोकरी…
