पावूस आला मोठा..
यंदा उशिरा का होईना पाऊस चांगली सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी सुखावला आहे पेरण्या सुरू झाल्यात पण पावसाचे रौद्र रूप पाहता या पावसात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.सध्या मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावूस धुमाळ घालतोय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर रेड अलर्ट आहे.कोकणातील रस्ते आणि रेल्वेमार्ग…
