ठाकरे बंधूंनी एकत्र यावे मुंबईतील मराठी जनतेची मागणी मागणी
मुंबई/महाराष्ट्रात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे व शिवसेने पाठोपाठ फडणवीस आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे अशा स्थितीत ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे अशी मागणी महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील जनतेने केलेली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या सुद्धा हेच मत आहे राज ठाकरे यांनी मात्र या प्रश्नावर बोलताना मी माझी भूमिका माझ्या मेळाव्यातून…
