राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना व निरोप
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि…
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर…
मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर याना बेदम मारहाण केली .या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आहेर हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या…
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी करीत आहेत . त्यांच्या सुनावणीनंतर न्यायालय निकाल देईल मात्र हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे काल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वकीलांनी त्यावर युक्तीवाद केला. परंतु,चार वाजल्यामुळे त्यांचा युक्तीवाद…
मुंबई – सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण कशा प्रकारे सुरु आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गुजरात दंगलीवर आधारलेला एक माहितीपट बीबीसीने भारतात प्रदर्शित केल्याचा राग मनात ठेऊन आज सरकारच्या आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर…
मुंबई -: आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत