मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान माझे ते विधान पंत प्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका…
