प्रकल्पांची पळवा पळवी
महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक 1 चे औद्योगिक राज्य आहे पण महाराष्ट्राचे हेच वर्चस्व आणि वैभव काहींच्या डोळ्यात खुपते आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळविणाऱ्या लोकांचे दलाल महाराष्ट्राच्या सतेमधे बसलेले आहेत आणि तेच झरितले शुक्राचार्य बनून महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा अडवित आहेत . त्यामुळे अशा लोकांचे सतेचे मार्ग रोखणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे काम आहे जबाबदारी आहे…
