जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला ३ जखमी
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादाचे सावटदिल्ली/ आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दीन आहे मात्र या दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर मध्ये दशतवाद्यानी ग्रेनेड हल्ला केला त्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तसेच गुप्तचर संघटनांनी सुधा पर्जस्त्तक दिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे देशभर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून पर्जासत्तक दिणावर दहशतवादाचे सावट आहेप्रजाासत्तक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचे…
