फायर बाईक खर्चाचा मुंबईकरांना भुर्दंड का?
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडत आहेत मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचतांना गल्ली बोळा मुळे अडचण येते त्यामुळे फायर बाईक च पर्याय शोधण्यात आला आहे.पण फायर बाईक हा काही सक्षम पर्याय नाही मुळात झोपडपट्ट्या आणि गल्ली बोळ कोणामुळे निर्माण झाले? तसेच बेकायदेशीर पार्किंग कडे कोण दुर्लक्ष…
