राजकीय बॉम्ब हल्ल्यात फडणवीसांचा बार फुसका- उद्या मलिक हायड्रोजन बॉम्ब टाकणार
मुंबई / महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टी मुले बरबाद झालेला शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसला आहे तर दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्षात बॉम्ब वार सुरू आहे आज फडणवीसांनी मलिक आणि अंडरवर्ल्डचा संबंधाबाबत धमाका केला मात्र तो फुसका असल्याचे सांगून आपण बुधवारी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे .काल फडणवीस यांनी मालिकांवर बॉम्ब टाकताना…
