पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
