जखमी कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
मुंबई/ मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करताना दोन बोटे गमावलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी फोन करून तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे लवकर बऱ्या व्हा ! असे सांगितलेकल्पिता पिंपळे या सध्या ठाण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या एका बोटावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली घोडबंदर रोडवरील कासारवडवली माजिवडा नाक्यावर…
