मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले…
