राज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
