नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आता प्रतीक्षा नव्या मंत्रिमंडळाची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू
मुंबई/ भाजपा आणि शिंदे गट यांचे सरकार आता खऱ्या अर्थाने सतेवर आले आहे कारण रविवरी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यावर काल विश्वासदर्शक ठराव सुधा जिंकला त्यामुळे आता मंत्रिमंडळाची प्रतीक्षा आहे. तर आता मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झाले आहेनवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी आणि सुनील प्रभु यांची शिवसेना प्रतोदपदी झालेली निवड…
