सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर
ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले….
