याकूब मेमन याच्या कब्रीचा वाद आणखी पेटणार
मुंबई/ 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या मुंबईतील बडा कब्रातान येथे असलेल्या काब्रिवरून सध्या सेना- भाजप मध्ये जो वाद सुरू झाला आहे तो आणखी पेटणार आहे याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण तसेच काब्रिजवळ झालेली विद्युत रोषणाई याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहे . या कब्रिचे सुशोभीकरण ठाकरे सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करून भाजपने…
