ढोंगी भाजपा – यशवंत जाधव
भाजपाचे मुंबई महापालिकेत जे ८१ नगरसेवक आहेत, त्यातील ३० नगरसेवक हे मराठी आहेत, उर्वरित सर्व अमराठी आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला महापालिकेत ५० टक्केही मराठी नगरसेवक देता येत नाहीत, त्यांनी मराठीवर बोलू नये. मराठीचा मुद्दा शिवसेनेच्या नसानसांत भिनलेला आहे. आता निवडणूक जवळ आल्यावर ते मराठीवर बोलत आहेत, पण हे त्यांचे ढोंग आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत…
