लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले
मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…
