मुंबई महापालिकेकडून काळया यादीतील दोन कंत्राटदारांना पुन्हा रस्त्याच्या कामांचे कंत्राट
मुंबई/ एखाद्या कंत्राटदारांनी चुकीचे काम केले तर पुन्हा आपण त्याला काम देत नाही मात्र मुंबई महापालिका त्याला अपवाद आहे कारण कंत्राटदारांनी कितीही निकृष्ट दर्जाचे काम केले आणि त्यात मुंबईकरांच्या घामाचा कितीही पैसा लुटला तरी पालिकेत सत्ताधारी,कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी युती आहे त्या युतीकडून ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा कामे दिली जातात आतहीआतही मुंबईच्या रस्त्यावर…
