राजकीय भोंगे
या देशाचे काय होणार कुणास ठाऊक! पण एक मात्र खरं आहे शांततेने जीवन जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आता हा देश सुरक्षित राहिलेला नाही.कारण या देशाची वाटचाल धार्मिक विद्वेशामुळे आणखी एका फाळणीच्या दिशेने सुरू आहे .आणि हे रोखणे वाटते तितके सोपे नाही.कारण लोकांनाच देशाची चिंता राहिलेली नाही .त्यामुळे काही लोक धार्मिक द्वेष भावना पसरवणाऱ्या लोकांच्या मागे…
