महाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी
लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना…
