डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा धुडगूस
मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी धुडगूस घातलेला आहे. दिनांक 23/6/25 रोजी सकाळी 6.30 वाजता त्यांनी कारडोडी चाळ खोलीमधील कपडे आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ना.म जोशी मार्गावर अज्ञात चोरांनी सकाळी चाळीतील खोलीमधील कपडे…
