दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात
खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची…
