मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या…
-
-
कुर्ल्याचे गांधी मैदान अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त
मुंबई/ कुर्ल्यातील प्रसिद्ध गांधी मैदानातील अतिक्रमणे काढण्यात अखेर पालिका आणि पोलिसांना यश आले असून अखेर हे मैदान पालिकेच्या ताब्यात आले आहे आता या मैदानाचे सुशोभीकरण करून ते जनतेच्या हिताच्या कामासाठी वापरले जाणार आहे स्वातंत्र्य संग्राम असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या सर्व लढ्यांचे साक्षीदार असलेले कुरल्याच्या गांधी मैदानात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
-
एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही- अजितदादा
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस…
-
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
-
महाराष्ट्रात लॉक डाऊन ची शक्यता
मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग…
-
मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले आतापर्यंत श्रीमती खडसे या १५ वेळा ई डी कार्यालयात तपासासाठी…
-
महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा असलेली शक्ती विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद असलेले शक्तीविधेयक आज राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करून घेतले त्यावर आता राज्यपालांची सही झाली की त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या नव्या कायद्या नुसार महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा ३० दिवसात तपास करणे पोलिसांना बंधनकारक आहे. तसेच महिलांवरील असिड हल्ल्याच्या प्रकरणात जन्मठेप किंवा १५वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे…
-
आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड
मुंबई/ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण् अंगावर आली असून याप्रकरणी जयसिंग राजपूत याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली .असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.तुम्ही सुशांतसिंग राजपूत याला मारलेत आता तुमचा नंबर आहे असा धमकीचा मॅसेज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आला होता तत्पूर्वी आरोपींनी…
-
नोकर भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत
मुंईक- नोकर भरती घोटाळ्यावरून हा विकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळे शिवाय होत नाही या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालय पर्यंत पोचले आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला नोकर भरती मोठ्या संख्येने घोटाळे झाले आहेत न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2020 रोजी अपात्र ठरवले गेले त्यानंतर 4 मार्च 2019…
