मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट-२३८ नव्या एसी लोकल मुंबईत धावणार
दिल्ली – मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच २३८ नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत…
