बुलढाण्यात भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू
बुलढाणा/काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वर सगळ्या मोठा अपघात झाला आहे .कारंजा वरून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातल्या पिंपळखुटी गावाजवळ येतात या गाडीचे टायर फुटले आणि बस पलटी झाली त्यामुळे डिझेलच्या टाकीतून डिझेलची गळती होऊन गाडीने पेट घेतला या भीषण अपघातात बस मधल्या 33 पैकी 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठ…
