सलमान खानच्या हातावर भगवे घड्याळ आत राम मंदिराची चित्र मौलाना संतप्त
मुंबई/सलमान खान ईद च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आताही त्याचा सिकंदर हा आगामी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याचे प्रमोशन करीत आहे मात्र या चित्रपटात त्याच्या हातावर भगवे घड्याळ असून त्यात राम मंदिर आणि हनुमान गडी चे चित्र आहे त्यामुळे मुस्लिम मौलाना संतप्त झाले आहेत त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी…
