मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही -मुख्यमंत्री
मुंबई – निवडणूक आली कि काही लोक मुंबई केंद्रशासित करण्याचं आवई उठवतात पण मी मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले तसेच मी छोटी आव्हाने स्वीकारीत नाही मोठी आव्हाने स्वीकारतो अशा शब्दात आदित्यवर पलटवार केला. ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत…
