निवडणूक आयोग बरखास्त करा – उद्धव ठाकरे
मुंबई -निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही. त्याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. तिथे योग्य तो निर्णय लागेल पण निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेद्वारे आयुक्तांची निवड करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे . दरम्यान शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेठाकरे गटाचे प्रमुख…
