मुंबईकरांचे आरोग्य बिघडणार ? विपिन शर्मा यांनी लक्ष देणे गरजेचे – कंत्राटाचे प्रस्ताव आयुक्तांकडे धाडा – आदेश कोणाचे ?
मुंबई/मुंबईसारख्या महानगराची आरोग्य सेवा ही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे कारण जवळपास साडेतीन कोटींच्या या शहरात महापालिकेची राज्य सरकारची अनेक हॉस्पिटल आहेत आणि त्यात रोज लाखो रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांच्याशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संबंध चांगले असायला हवेत त्याचबरोबर रुग्णालय आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे पालिकेचे तात्कालीन अतिरिक्त…
