मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेमुंबई बँकेचे अध्यक्ष व विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 पैकी 17 जागांवर निवडून आले. आता केवळ चार जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.बिनविरोध विजयी उमेदवारप्रवीण दरेकर,…
