निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई
मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहेबोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १…
