नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महाविकास आघडीची सरर्शी
मुंबई/महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळे लढूनही महा विकास आघाडीची सरशी झाली असून भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला यश आले आहे महाविकस आघाडीने सर्वाधिक ६६ नगरपंचायत जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला फक्त २२नगर पंचायती आल्या मात्र भाजपने सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने ३४४ काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्यानगर पंचायतीच्या दोन…
