दादरमध्ये पालिका आणि पोलिस याच्या आर्शिवादाने परप्रातिंय फेरीवाल्याची दादागिरी
मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष…
