आता मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे – कंत्राटी कामगारांसाठी सचिन अहिर यांचा इशारा
मुंबई – मी कंत्राटी कामगार होतो मग कायम झालो होतो. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांचा हा भव्य मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे नाही, मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे. तुम्हाला कसे कायम करत नाहीत बघुया. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. कामगार कर्मचारी संघटना…
