…तर प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील
मुंबई- सध्या विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरू असलेला एसटी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकांना खास करून ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास देणारा आहे त्यामुळे सरकारने आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील त्यानंतर सरकार आणि संपकरी एसटी कामगारांचे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. एसटी हे ग्रामीण जनतेचे…
