पंजाबमध्ये आपने केला काँग्रेसचा सुपडा साफ-चार राज्यात भाजपची सता
लखनौ/ पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकांचा काल निकाल लागला आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 268 जागा जिंकून भाजपने बहुमताने आपली सत्ता राखली.तर मूर्ख सिधूने पंजाबमध्ये काँग्रेसची नौका बुडविली तिथे सर्वाधिक92 जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार आले पंजाबचे मुख्यमंत्री चानी दोन्ही मतदार संघातून पराभूत झाले तर सिद्धू आणि माझी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सुधा पराभूत झाले मणिपूर…
